गुरगुरणारा गुरुवार!
गुरगुरणारा गुरुवार!
1 min
27.9K
गुरगुरणारा गुरुवार.
आणि माझा गुरू.....!!
गुन गुना रहा है भवर ते
रजनी गंधा पर्यंतची गाणी
गुणगुणत जीवन कधी
रडणार हसर झालं ते कळल नाही
नाही नाही म्हणत म्हणत
रामावतारा पासून ते डॉन पर्यंत
गुलदस्त्यातील साऱ्या गोष्टी
रुसल्यावर मिळत गेल्या
वाटेवर सुद्धा ती गाणी
रडक्या आवाजत घसा फोडायची
तेंव्हा कोठे तुटलेली नाती
पुन्हा सार विसरून जुडायची
तेंव्हा गुरू आठवायचा
जो सदा म्हणायचा
गुरुवार बाबा चांगला असतो
जो झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे सांगतो....!!
गुरुवार सुप्रभात...!
