गुलाब.६
गुलाब.६
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.3K
प्रिय व्यक्ती ने दिलेला गुलाब
क्षण तो असतो कायम ध्यानात
कविवर्यांच्या लेखणीची जादू
कायम राहील साऱ्यांच्या मनात