गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
1 min
224
सुखकर्ता दुखहर्ता वेळोवेळी तूच कराया अग्रपूजेचा मानकरी वंदन तुजला बाप्पा मोरया
लहान मोठ्यांचा आवडता भोळ्या भक्ताला पावशी मोदक लाडू तुला आवडी भक्त संकटात धावून येशी
तुझी किमया उंदराची स्वारी कैलासात राहतो ज्ञानी आई-वडिलांची सेवा करशी विषाणूने केली हानी
तू यावे सत्वरी देण्या संपवण्या वाईट प्रवृत्ती तुला वाटेल ते कर पण तू येता सर्व आनंदी होती
