गजानन
गजानन

1 min

16
ओढ लागली
तुझ्या दर्शनाची
हितगुज तुझ्याशी
मनभरून करण्याची
गणपतीची करू
सारे आरास
ठेवून मोदकाचा
नेवैद्य खास
गणपतीला आवडते
जास्वंदीचे फुल
दूर्वा ठेवतात
त्याला कुल
सुगंधी मंगलमय
वातावरणाची निर्मिती
पळवून लावील
मनातील भीती