STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

ग दि माडगूळकर

ग दि माडगूळकर

1 min
9.4K


गजानन दिगंबर माडगूळकर...!


ग णपतीचे रूप जणू गोंडस बाळ

जा ता जाता परतून आले

न वलच असे सारे

न कळतच घडले


दि सा मागून दिस जाता

गं मत जम्मत उदया आली

ब रा माणूस माणूस म्हणून

र गेल आविष्कार सांडू लागली


मा णसात माणूस जपत

ड रकाळी फोडीली सिंहाने

गु रगुरणाऱ्या पिप्पाण्या

ल य विसरून लुब्ध झाल्या

क र्तृत्व इतके महान की वाल्मीकीच

र सरसत्या लेखणीसह


प्रत्यक्ष भूवरी अवतरला

आणि गदिमा म्हणुनी अजरामर झाला......!

गदिमांच्या लेखणीला,

प्रतिभेला आणि सृजनशीलतेला

विनम्र वंदन...!

गदिमांच्या स्मृतिस अभिवादन..!


Rate this content
Log in