Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kshitija Bapat

Romance

4.0  

Kshitija Bapat

Romance

From impression to depression

From impression to depression

1 min
470


तु कामिनी मनमोहीनी 

सौंदर्यवती मृगनयनी

तुला पाहुन डोळ्यांची झाली तृप्ती

हृदयात माझ्या तुझीच आहे मूर्ती

आता असे वाटते व्हावी तुझी प्राप्ती

मी फिरतो तुझ्या अवतीभोवती

 पत्र मेसेज गिफ्ट गेले व्यर्थ

तुझ्यासाठी किती पैसा केला खर्च

तू व्हावी माझी म्हणून केलेले प्रयत्न

त्यामध्ये कितीक निघून गेले वर्ष

आता तुला पाहून मला होत नाही हर्ष

तुला इम्प्रेस करण्याच्या नादात

वाट पाहून गेलो डिप्रेशनात

हरलो मी या प्रेमाचा प्रवासात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance