एकटा...!
एकटा...!
1 min
4.7K
एकटा....!
मी पणा माझा
मला कधी
कळला नाही
मी पणा माझा
मी कधी
जोपासला नाही
मी पणा साठी
मी कधी
मी पणा दाखविला नाही
मी पणात
मी कधी
रमलो नाही
आता मी
मी पणा साठी
मी काही करणारं नाही
कारण
मी पणा माझा
आता उरला नाही
मी पणा मुळे
माझा संसार
कधी आडला नाही
मी तला मी
मी कधी
शोधला नाही
कारण माझ्यातला मी
मला कधी
सापडला नाही
कधी सापडला नाही....!"
