STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

एकत्रता

एकत्रता

1 min
12.3K

कोणे एकेकाळी लोकमान्यांनी सुरु केलेला गणेशोत्सव ...

हेतू होता लोकांचं एकत्र मिलन

व्हावी विचाराची देवाणघेवाण

काळातरात बदल झाला

कोरोना सारखा यमदूत दारी आला

एकत्रतेवर बसली गदा

सोशल डिस्टनसिक ने त्याला दूर पळवा

आता नाही येण एकत्र

नाही एकत्र बसणं

एकत्र आलं तर बसणार दंड

बदलू दे हे चित्र

सोशल गॅदरिंग व्हावे लवकर


Rate this content
Log in