Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

एकतीस मे (31)

एकतीस मे (31)

1 min
11.3K

एकतीस मे(31)

चौथा लॉकडाऊन

चौदावा शेवटच्या दिवसाची सुप्रभात....!

चौ कीदाराने काही का असेना

दा वे अनेक पूर्ण केले

वा टेतल्या प्रत्येक संकटाचे

शे वटी चांगलेच चूर्ण झाले....!

व टवट ऐकवून ऐकवून

ट वाळ खोरांनी डोके उठवले

च्या यला वाटले कधी कधी

दि वसाढवळ्याच यांना वेशीवर टांगले...!

व रण भात खाणारी मंडळी

सा री मातब्बर निघाली

चि रफाड करून अनेकांची

सु खाची झोपच उडविली....

प्र यत्ने वाळूचे कण रगडिता

भा ग्य कसे खुलते हे कळले

त डफडणाऱ्या जीवाचे

   मनःशांतीशी नाते जुळले....!

   संकटाने या बरेच काही दिले

   निसर्गाचे चांगले संवर्धन झाले

   लॉकडाऊनने तरी जाता जाता

   सौख्य समाधान शांतीचे आंदण दिले...!

सुप्रभात..!

Rate this content
Log in