STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

2  

Prashant Shinde

Inspirational

एकोणतीस मे (29)

एकोणतीस मे (29)

1 min
2.7K


एकोणतीस मे(29)

चौथा लॉकडाऊन

बारावा दिवस सांज समय....!


बा य बाय म्हटले

रा त्र येण्याची वेळ होता

वा टले म्हणावे शुभरात्री

दि वस बुडता बुडता....!

व टवट खूप ऐकली

स हनशीलताही खूप राखली

सां गून सवरूनसुद्धा

ज रा त्याने खिल्लीच उडवली...

स मज गैरसमज

म ला काहीच कळले नाही

य दाकदाचित तिलाही

  काहीच उमजले नाही....

  अधुरी भेट

  अधुरी हुरहूर

  मनात काहुर

  जसेच्या तसे....!


शुभ सायंकाळ शुभ रात्री..!


Rate this content
Log in