STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

एक संध्याकाळ पाऊसाची .....

एक संध्याकाळ पाऊसाची .....

1 min
16

एक संध्याकाळ पाऊसाची 

बरसरणाऱ्या सरींची 

मध्येच वाऱ्याची झुळूक आणणारी 

विजेची चकमक करणारी 

एक संध्याकाळ पाऊसाची 


मोराला आनंदाने पिसारा फुलवायला लावणारी 

कोकिळेचा मधुर आवाज गुजणारी 

बेडकाच्या ठराव ठरावाची 

एक संध्याकाळ पाऊसाची 


एक संध्याकाळ निसर्गाच्या प्रेमात पाडणारी 

चार ओळी कवितेचे लिहिणारी 

एक संध्याकाळ पाऊसाची 


Rate this content
Log in