दुतोंडी
दुतोंडी
1 min
1.2K
दुतोंडी
माणसे आजकाल पहा
कशी दुतोंडीच वागतात
तोंडावर करी स्तुती खूप
पाठीमागे विष ओकतात
किशोर झोटे,
औरंगाबाद
