दरी
दरी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
प्रेम तुझे आता
आहे माझ्या संगे जरी
मन विचारे कसे तुजला
नाही ना येणार आपल्यात दरी?
प्रेम तुझे आता
आहे माझ्या संगे जरी
मन विचारे कसे तुजला
नाही ना येणार आपल्यात दरी?