STORYMIRROR

Pradip Kasurde

Others

3  

Pradip Kasurde

Others

दोस्ता

दोस्ता

1 min
12K

सुखदुःखाच्या अवघड वाटा 

जीवन नामक रस्ता रे 

आयुष्याच्या वळणावरती 

किती तरी खस्ता रे 

दुर्गुणाचे पहारेकरी 

घालती सदा गस्ता रे 

व्यवहार इथला नाही मित्रा 

इतका काही सस्ता रे 

जगणे सुंदर करण्यासाठी 

साथ हवी दोस्ता रे 


Rate this content
Log in