STORYMIRROR

Pradip Kasurde

Others

3  

Pradip Kasurde

Others

पांढरंपण

पांढरंपण

1 min
228

  काळ्या फळ्यावर अक्षरं लिहिता लिहिता 

  तुम्ही जीवनाचा फळाच व्यापून टाकलात 

  रुजवलीत अक्षरं खोलवर काळजात 

  म्हणूनच पांढऱ्यावर काळंं करणाऱ्या 

  आजच्या दुनियेत 

  मी जपून ठेवलय 

  माझं पांढरंंपण...


Rate this content
Log in