STORYMIRROR

Gajanan Pote

Others

3  

Gajanan Pote

Others

।।दिवस प्रेमाचा।।

।।दिवस प्रेमाचा।।

1 min
207

रोज असावा दिन प्रेमाचा 

नको त्यासाठी दिखावा 

नेहमी लाभावा सहवास जिवलगांचा

आपुलकीचा स्नेहाचा हात हातात असावा।। 

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे 

प्रेमाने जग जिंकावे सदैव मुखावर समाधान दिसावे।। 

चंद्रासम चांदण्याना घेवून हसावे 

मनी प्रेमाचे गीत गुणगुणत जगावे।। 

प्रेम व्यक्त करायला नसतो दिन 

त्यासाठी असावे निर्मळ मन।। 

असावी आपलेपणाची जाण

प्रत्येकाच्या पदरी पडले प्रेमाचे हे दान।। 


Rate this content
Log in