कष्ट हेच तरणोपाय कष्ट हेच तरणोपाय
आकांडतांडव करूनी स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालतो आहे आकांडतांडव करूनी स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालतो आहे
बाकी सर्व दिखावा, भ्रम व भिती बाकी सर्व दिखावा, भ्रम व भिती
नेहमी लाभावा सहवास जिवलगांचा आपुलकीचा स्नेहाचा हात हातात असावा।। नेहमी लाभावा सहवास जिवलगांचा आपुलकीचा स्नेहाचा हात हातात असावा।।
पण छोट्याशा स्वार्थासाठी, नाती मात्र ना तोडावी पण छोट्याशा स्वार्थासाठी, नाती मात्र ना तोडावी
ओल्या कोरड्या जखमांवर कशाला लावतेस लेप चंदनाचा नाही भरणार जखम मनाची कशाला भडिमार वरवरचा ओल्या कोरड्या जखमांवर कशाला लावतेस लेप चंदनाचा नाही भरणार जखम मनाची कशाला भ...