STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

कर्मकांडपणा ( चारोळी )

कर्मकांडपणा ( चारोळी )

1 min
296

असे सत्य, सदाचार अन् शील

तेथे पावित्रता, श्रेष्ठत्व, संतपणा

बाकी सर्व दिखावा, भ्रम व भिती

असे ठासून भरलेला कर्मकांडपणा


Rate this content
Log in