दिवस गुलाबी थंडीचे
दिवस गुलाबी थंडीचे
1 min
1.5K
दिवस गुलाबी थंडीचे, गाठले मन माझे
धुके आसमानी धुंद, बहारले जीवन माझे
सकाळी कोवळी किरणे, धुवून निघे परी
फुलं झाडे हसू लागली, निसर्ग बोले माझे
जो-तो उठून फिरे,मोहून जाई पहाट
गुलाबी थंडीचे वारे,जणू ते प्रेम माझे
कुरकुर करताना दिसे,बांधूनी मग बसे
शेकोटी परी उभा जो-तो,जणू हे घर माझे
सुर्योदय होऊन थंडी मनात राहे
प्रित पिवूनी दिस चाले रोज माझे