STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

दिवा की पणती?

दिवा की पणती?

1 min
1.4K


सिंधू माईचे

निराश्रीत मन जागले

अनाथांना झाकले

पदराखाली

दिवा की पणती

नाही येत विचार.

मुलगा असो वा मुलगी

आई जपते जीवापाड.

कौतुक दोहींचे सारखे

पुत्र-कन्या तळहातीचे फोड.

जाणून घ्या मन माझे

होऊ दया मज आई,

दिवा असो वा पणती

अंतर नसे काही.

जन्मास येऊ दया जीवाला

तुम्हीही बना सुजाण

साद देते तुम्हाला

मुलगा-मुलगी एकसमान.



Rate this content
Log in