Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

धूम्रपान

धूम्रपान

1 min
11.7K

श्वास नि फुफुसाची होते मोठी बिमारी |

धूम्रपान करुन का करता मरणाची तयारी ||

अनमोल हे जीवन बरबाद करु नका |

सिगारेटचा धुर श्वासात जाऊ देवू नका ||

बिडी, सिगारेट तुम्ही का पीता |

फुकटात आपला शरीर का गाठता ||

धूम्रपान हा जीवनाचा शत्रू याला तुम्ही दूर करा |

धूम्रपान न करता आपला जीवन सुखी करा ||

सिगारेटचा धुर करतो फुफुसाचा चक्काचूर |

आयुष्याला करतो तुमच्यापासून दुर दुर ||

निसर्गाने बहाल केलेले जीवन अमूल्य आहे |

धूम्रपान प्रत्येकाच्या आरोग्यासाठी घातक आहे ||

तुम्ही सिगारेट पित नाही तुम्हालाच पीत आहे |

तुमच्या साठी मृत्यूला निमंत्रण देत आहे ||

धूम्रपान करतो कोणी आपली नशा |

अनमोल जीवनाची तो करतो दुर्दशा ||

सुखी संसाराचा आता एकच विचार करा |

धूम्रपान सोडायचा तुम्ही निर्धार करा ||

Rate this content
Log in