धुंद तुझे हास्य
धुंद तुझे हास्य
1 min
11.4K
धुंद तुझे हास्य
काया तुझी मोह भरी
वेळ जशी मोगऱ्याची
नाजूक ही कळी परी
धुंद तुझे हास्य
काया तुझी मोह भरी
वेळ जशी मोगऱ्याची
नाजूक ही कळी परी