धरणी
धरणी
1 min
41.2K
धरणी मातेला नमन माझे...
माझ्यावर खूप उपकार आहेत तुझे....
पाप पुण्याचा भार अंगावर घेऊन धरणी माता सर्व सोसते ....
कधी कोणाशी भेदभाव नाही
कधी कोणाला ती रागवतही नाही...
पण कोपली की कोणाला ही ती सोडत नाही....
पानाफुलांनी सजते ती...
पाऊसाच्या पाण्याने तृप्त होते ती..
सर्वांची माता ती...
सर्वांची जननी ती..
सर्वांना सांभाळून घेते ती....
