देव
देव
1 min
413
दगडात देव शोधी, माणसाची कोंडी
आध्यात्माची ओढी, परी आत्मा उपाशी.
श्रध्दा माझ्या मनी, मग भीती का उराशी
दुखः जगा नाही सोडे, वाट ही उन्हाची.
धर्म नाही शिकविशी, पाप वठवन्याशी
ही तर आपलीच करणी,
मग भोगा तयासी.
शुध्द देवाचेच रूप, वसे मानसाच्या मनी.
लोभी तत्व त्याग, सिद्धी तुझ्या ठाई.
नसे आंधाराला जगा, सगळे होईल प्रकाशी.
आम्ही आहे वारकरी, माळ ही उराशी.
