डॉक्टर
डॉक्टर




डॉक्टर वाचवतो जीव असं म्हणतात
देवरुपात वसतो तो हॉस्पिटलरूपी मंदिरात
कोरोनाच्या काळात
देवरुपात उतरले ते लढण्यास
सोडून घर दार आणि माणसं
सेवेसाठी झाले तयार
दिवस रात्र करत आहे सेवा
कोरोनाला हरवण्यासाठी देत आहे लढा
डॉक्टर वाचवतो जीव असं म्हणतात
देवरुपात वसतो तो हॉस्पिटलरूपी मंदिरात
कोरोनाच्या काळात
देवरुपात उतरले ते लढण्यास
सोडून घर दार आणि माणसं
सेवेसाठी झाले तयार
दिवस रात्र करत आहे सेवा
कोरोनाला हरवण्यासाठी देत आहे लढा