ढग सोनेरी
ढग सोनेरी

1 min

72
ढगांच्या किनारी या सोनेरी सोनेरी,
मेघांच्या काळया भोर त्या वरदळी.
राजस ती चंद्रकोर मन निर्मळी.
तारे सारे ढगां-आड गर्दी करी.
वीज ही चमकली डोंगरावरी.