STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

चॉकलेट डे लावणी!!!

चॉकलेट डे लावणी!!!

1 min
959


अहो राजसा ऐका जरा

मला नको आम्लेट जिम्लेट

द्या हो एक चॉकलेट चॉकलेट चॉकलेट।।धृ।।


कालचा गुलाब बाई सुकून गेला

काट्यांन बाई काटा काढला

त्या काट्याच्या सल लै लागला।।१।।


अंगा अंगाचा अंगार झाला

जीव केला तुम्ही चोळा मोळा

पायी उठला ग बाई माझ्या गोळा।।२।।


गोडा धोडाची आवड माझी

आज तुम्ही मायेनं पुरवा

नका करु तुम्ही परवा तेरवा।।३।।


या चॉकलेटची गोडी न्यारी

तोंडाशी माझ्या लागते प्यारी

नको राजसा मज सारी फारी।।४।।


अहो राजसा ऐका जरा

मला नको आम्लेट जिम्लेट

द्या हो एक चॉकलेट चॉकलेट चॉकलेट।।धृ।।


Rate this content
Log in