चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
388
चित्रचारोळी
होतो जेंव्हा गुंता असा
या भाव भावनांचा
आपणच आपला मग
आधार तो दयायचा
किशोर झोटे,
औरंगाबाद.
