STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

चित्रचारोळी

चित्रचारोळी

1 min
14K


चवदार तळ्याच्या पाण्याला

बाबासाहेब तुम्हीच आग लावली

पाण्यालाही मग तेंव्हाच पहा

खरी समानता ती हो कळाली


Rate this content
Log in