चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
2.4K
अबला म्हणून तुझ्यावर
केले तोंड दाबून अत्याचार
घोट नरडीचा घे आता
हो सबला कर प्रतिकार
