STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

चित्रचारोळी

चित्रचारोळी

1 min
13.8K


सापडेना मार्ग काही

वाट लावायची कशी कचऱ्याची ?

अन् स्वप्न पाहताहेत 

तेच स्मार्ट शहर करण्याची !


Rate this content
Log in