चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
673
चित्रचारोळी
वाघ्यासोबत नाचते
देवाची मुरळी मी
नजरा वाईट तरी
लोकांच्या झेलतेय मी
