STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

चित्रचारोळी भाग ३ रा

चित्रचारोळी भाग ३ रा

1 min
484


चित्रचारोळी


परीस्थीती आपली बदलन्याआधी

बदलल्या जातेय आपले संविधान

मोठया आशेने गिरवतेस तू तरीही

पाटीवर तुझ्याच मेरा भारत महान


किशोर झोटे,

औरंगाबाद


Rate this content
Log in