STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

5.0  

Sonali Butley-bansal

Others

चिंधी

चिंधी

1 min
2.7K


विरलेल्या, विटलेल्या कपड्यांतुन आपोआप तयार होतात चिंध्या. ...


मन गुंतून जात चिंध्या -चिंध्यातून

निसटून जातय का काहि तीच्या विरण्यातून!!!


घराच्या एखाद्या कोपर्‍यात तिच अस्तित्व ...


पण मी पाहिलय, चिमणीच्या घरट्यात गवत काड़्यां सोबत गुंफलेली चिंधी. ..

चिंध्या -चिंध्या जोडून तयार केलेल मायेचा उबदार पांघरुण

चिंधीच्या वातीने रात्रभर प्रकाशलेली एक झोपडी ....


Rate this content
Log in