छोटीशी बाहुली
छोटीशी बाहुली
1 min
102
छोटीशी बाहुली झोपली असायची खरी.
मला वाटायच नेहमी, ती पळत पळत येईल बाहेरी.
तसेच झाले, बाबा गाडी आल्यावर तिला पंखच फुटले.
कुठे कुठे पाळू आणि काय काय धरू, असे तिला झाले.
आमची नुसती लगबग, सगळ वाचवायला मग.
तिला यायची अजूनच मज्जा, झालेली बघून आमची फज्जा.
