Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Children Stories Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Children Stories Inspirational Others

छोटास माझं मन

छोटास माझं मन

1 min
234


छोटसं माझं मन,,,

झाल हाय खूपच परेशान

काय करू ते कळेना,,,

कोरोनाने केल परेशान

पाहता -पाहता,

एक वर्ष संपलं,,,

अभ्यासात आधीच कंटाळा

त्यात आला कोरोना

सर्वांवर आलं बंधन,,,

घरात राहून मन झाल बावर,,

झोप येते दिसते आहे शाळा 

टीचरची अवाज, मित्रांची मस्ती 

आता फक्त स्वप्नातच दिसते,,,

बापासमोर एकच प्रार्थना,,,

लवकर शाळा चालू करा,,

तोंडावरचा माक्स लवकर गायब करा

हसना कूदना आम्ही विसरत चाललोय,,

शाळा सुरू झाल्यावर 

मी नम्रपणे वागेन,,,

अभ्यास वेळेवर करेन,,,

आई - टीचरचा प्रत्येक शब्द पाळेन,

अरे देवा कोरोना बरा करा,,,


Rate this content
Log in