चारोळी२
चारोळी२
1 min
580
येता जाता तो मला रोजच छेडतो
मी येताच कसा कान टवकारतो
रोज टाळते मी शोधते नवा बहाणा
तो आहे गल्लीतला कुत्रा शहाणा
