चारोळी
चारोळी
1 min
3.0K
रुसव्याने तुझ्या सौदर्यात
पडते गं भर...
हाय शराबी डोळ्यांनी तुझ्या
उरली सुरली भरुन निघते कसर.
