चारोळी
चारोळी
1 min
13.7K
स्वप्नांची तु गं राणी
तिथं चालतो तुझाच हक्क...
परवानगी काय मागतेस येण्याची
ते स्थान तुझच गं पक्क...
