चारोळी
चारोळी
1 min
14K
तिला कवेत घेता
समोरील चित्र धुसर होते.
असता जवळी ती
लक्ष कुठेच ना जाते.
