Meena Mahindrakar
Romance Others
तुझे माझे नाते
जणू कमळाचे फूल
चिखलात उमलूनही
पडे मोहमयी भूल
विचार
पहिला पाऊस
चांदण्या रात्...
नाजूक बंधन
आई कुठे काय क...
तुझी साथ
व्यसन
विदूषक
चारोळी
संधीचं सोनं
इंद्रधनु दवांचे मोती बहु पेरलेले, प्रेम ओल्या मातीच्या मृदगंधात भिजलेले इंद्रधनु दवांचे मोती बहु पेरलेले, प्रेम ओल्या मातीच्या मृदगंधात भिजलेले
हसूनी घे तू, रुसूनी घे तू, हळव्या मनी या वसूनी घे तू हसूनी घे तू, रुसूनी घे तू, हळव्या मनी या वसूनी घे तू
चाहूल लागत फक्त भावनांची हृदयावर उमटते प्रेमाचे ठसे चाहूल लागत फक्त भावनांची हृदयावर उमटते प्रेमाचे ठसे
अधीर मनाची समजून व्यथा करी तृप्त या प्रीत पाखरास अधीर मनाची समजून व्यथा करी तृप्त या प्रीत पाखरास
मनात लपवलेल्या त्या प्रेमाला, तुझ्या आठवांनी चिंब भिजवतोय मनात लपवलेल्या त्या प्रेमाला, तुझ्या आठवांनी चिंब भिजवतोय
मैत्री तुझी माझी रेशमी बंध रे, जगी अनमोल हीच ती ठेव रे मैत्री तुझी माझी रेशमी बंध रे, जगी अनमोल हीच ती ठेव रे
काय या न संपणाऱ्या दुराव्यातले अबोल आहे ते गोड शब्द काय या न संपणाऱ्या दुराव्यातले अबोल आहे ते गोड शब्द
नाती ठेवू या जपून प्रीतीचा झरा वाहो ओसंडून नाती ठेवू या जपून प्रीतीचा झरा वाहो ओसंडून
गंधाळलेल्या श्वासांनाही, रंग बहाव्याचा देऊन जा गंधाळलेल्या श्वासांनाही, रंग बहाव्याचा देऊन जा
चांदणे शिंपीत जावे वाटे जणू मी स्वप्न पहावे चांदणे शिंपीत जावे वाटे जणू मी स्वप्न पहावे
जितकं कराल तितकं भराल, जितकं भराल शेवटी तितकं उराल जितकं कराल तितकं भराल, जितकं भराल शेवटी तितकं उराल
तेज चेहऱ्यावरचे सारे लुप्त झाले, बोल मनातले सारे बोलत आहे ती तेज चेहऱ्यावरचे सारे लुप्त झाले, बोल मनातले सारे बोलत आहे ती
असं म्हणून मी या एकांतातून त्याच्या जवळून कायमचीच निघून गेले असं म्हणून मी या एकांतातून त्याच्या जवळून कायमचीच निघून गेले
अजुनी तुझ्या स्मृतींशी घोटाळतात श्वास अजुनी तुझ्या स्मृतींशी घोटाळतात श्वास
केवळ एका क्षणाच्या या भयास, बळी देवू नको कधी ही स्वप्नास केवळ एका क्षणाच्या या भयास, बळी देवू नको कधी ही स्वप्नास
मी आता तुझ्यातच मिसळून गेलीये, हेच निखळ सत्य मी आता तुझ्यातच मिसळून गेलीये, हेच निखळ सत्य
कधीच न सोडून जाणारी, मी तुझी सावली आहे कधीच न सोडून जाणारी, मी तुझी सावली आहे
छातीवरचे पदक पाहून, जीवन सार्थकी लागले छातीवरचे पदक पाहून, जीवन सार्थकी लागले
जपशील नाते जन्माचे, सार्थक होईल जगण्याचे जपशील नाते जन्माचे, सार्थक होईल जगण्याचे
त्यासाठी तुझा हात माझ्या हातात देऊन तरी बघ त्यासाठी तुझा हात माझ्या हातात देऊन तरी बघ