STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Others

5.0  

परेश पवार 'शिव'

Others

चारोळी

चारोळी

1 min
1.1K


आता उरलीस तू अगदी जराशी जराशी..

न कवळतो तुला मी आजकाल ऊराशी..

मला पसंत आहे आता माझ्याच लयीत गाणे..

देणेघेणे न काही उरले मला तुझिया सुराशी..!


Rate this content
Log in