चारोळी(चंद्रमा)
चारोळी(चंद्रमा)
1 min
506
डोंगराआडून दिसला,
उगवणारा चंद्रमा,
टिपुर पडले चांदणे,
लुभाविते मना.
