चांदण्या
चांदण्या
1 min
236
मनात आले माझ्या,,,
आकाशातील,,,,,
चांदण्या अश्या कश्या दूर,,,
हात धरुनी,,,
हट्ट मी केला,,,
आकाशातील चांदण्या,,,
दाखवशील काा मला,,,
भाऊ हाती घेऊन ,,,,
आला दुर्बिण,,,
गच्चीवरती नेऊनी,,,
दाखविली चांदणी,,,
चांदणी पाहुणी,,,
हसू आले गालावरती,,,
मनात झाला आनंद,,,
हसू आलेे गालावर,,,