चाहूल पावसाची
चाहूल पावसाची
1 min
14.6K
दे रे पावसा तुझी चाहूल आता
कोरडे नदी नाले झाले आता.
नको असे वागू तू आता
मनाला तुझी आस लागली आता
येऊन एकदा बहारु दे मन
जमिनीची आसुसली तहान आता
ढगांच्या काळ्या आकाशातून
पाणी बरसू दे ना आता
चाहूल तुझ्या येण्याची दे ना आता
पाणी बरसू दे ना आता.
दुष्काळाचे हे सावट नको
शेतकऱ्यांना दे तुझा आधार
पाणी पावसाने शेती बोलेल
माणसाला मिळेल जगण्याचा आधार
