बुधवार सांज..!
बुधवार सांज..!
1 min
1.0K
बुरखा घेऊन
सांज आली
आणि केंव्हा सरली
कळलेच नाही
आज तोही मज
दिसला नाही
आणि
तीही मज दिसली नाही
पण मी मनातच
सर्व काही पाहिले
आणि
निरोपाचे दोनच शब्द
वाहिले
म्हंटले राजा आता
उद्या भेटू...!
