बुधवार सांज...!
बुधवार सांज...!
1 min
377
बुधवार सांज
बुदकन आली
आणि गार गार
करू लागली
म्हंटल असू दे
थंडी पडू दे
हरबरा पिकू दे
शेकोटी शेकू दे
तो हसला येतो म्हणाला
शेकोटी पेटवून ठेव
उद्या सकाळी येऊन भेटतो म्हणाला
आणि पटकन नजरे आड झाला...!
शुभ सायंकाळ...!
