भूक
भूक
1 min
377
दगडाला फासुन शेंदूर
नैवदय ही दाखवतो
गरीब लेकरू त्यात
भूक आपली शोधतो
दगडाला फासुन शेंदूर
नैवदय ही दाखवतो
गरीब लेकरू त्यात
भूक आपली शोधतो