STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

भाऊराया...

भाऊराया...

1 min
138

रक्ताचे नाते आपले जोडले ते देवाने

गुंफले ते बहीण-भावाच्या नात्याने


प्रेम, माया, आपुलकीने ते आहे बांधले 

कोणाचीही नजर लागावी असे बंध देखणे 

मोठा भाऊ म्हणून तुझा नेहमी आधार वाटणारे 

लहान बहीण म्हणून माझे तू लाड पुरवणारे

 

नेहमी तू माझे रक्षण करणारे 

हात डोक्यावर आशीर्वादाचा ठेवणारे 

नात्याबद्दल बोलायला शब्द कमी पडणारे 

असे हे आपले भाऊराया नाते अनोखे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational