बडबडगीत
बडबडगीत
1 min
28.9K
गालाचा फुगा
फुगा गालाचा
आहे कोणाचा?
हा तर माझ्या समूचा
कोण ते रूसलय?
कोपर्यात जाऊन लपलय,
गालात हळूच हसतय,
लपून लपून चोरून पाहतय,
अरेच्चा ही तर माझी समूच की
गालाचा फुगा फुगवून बसलीय ती,
समूला दाखवला लाला झगा
फुटला तिच्या गालाचा फुगा!
